ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
नीरा नदी
नीरा नदी : कृष्णा नदीच्या भीमा ह्या उपनदीची उजवीकडील महत्त्वाची उपनदी. ही पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात, सह्याद्रीच्या डोंगररांगांत उगम पावते. पूर्वेस काही अंतर गेल्यावर ती ईशान्य दिशेने वाहते. भाटघरजवळच तिला डावीकडून येळवंडी नदी मिळते.
नीरा नदी
कृष्णा नदीच्या भीमा ह्या उपनदीची उजवीकडील महत्त्वाची उपनदी. ही पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात, सह्याद्रीच्या डोंगररांगांत उगम पावते. पूर्वेस काही अंतर गेल्यावर ती ईशान्य दिशेने वाहते. भाटघरजवळच तिला डावीकडून येळवंडी नदी मिळते.
नीरा नदी
नीरा नदी : कृष्णा नदीच्या भीमा ह्या उपनदीची उजवीकडील महत्त्वाची उपनदी. ही पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात, सह्याद्रीच्या डोंगररांगांत उगम पावते. पूर्वेस काही अंतर गेल्यावर ती ईशान्य दिशेने वाहते. भाटघरजवळच तिला डावीकडून येळवंडी नदी मिळते.
कृष्णा नदी प्रदूषणः कारणे
कृष्णा नदीला दक्षिण भारताची गंगा म्हटले जाते.
कृष्णाभ्रक
खनिज. स्फटिक एकनताक्ष; वडीसारखे किंवा आखूड प्रचिनासारखे. स्फटिक सामान्यतः छद्मसमांतर षट्फलकीय असून ते बहुदा विखुरलेल्या पापुद्र्यांच्या व पाटनक्षम पुंजक्याच्या रूपात आढळतात
ग्यानोबा कृष्णाजी (साळकरी ससाणे) ससाणे
सत्यशोधक समाजाचे एक निष्ठावंत अनुयायी व कृतिशील कार्यकर्ते.
भुईमूग ठरले "बोनस" पीक
पी. सुब्बा राव हे आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील रेमाले या गावचे शेतकरी आहेत. भात, कापूस, मिरची आदी पिकांमध्ये त्यांचे कौशल्य आहे.
पानवेल लागवड
पानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. पानवेल लागवडीपूर्वी हिरवळीचे पीक घेतल्यास फायदेशीर ठरते.
वांगी उत्पादन
महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागामध्ये वांगी पिकाच्या रंग आणि आकारानुसार अनेक जातींची लागवड केली जाते.
वारणा नदी
वारणा नदी : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो. प्रथम वारणा नदी वायव्येकडून आग्नेयीकडे व नंतर पूर्वेकडे वाहते.
वेण्णा
वेण्णा : येण्णा. महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातून वायव्य- आग्नेय दिशेने वाहणारी कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी. हिचा उगम महाबळेश्वर पठारावर क्षेत्र महाबळेश्वर परिसरात असून तेथून उगम पावणाऱ्या पंचनद्यांपैकी ही एक आहे.
English to Hindi Transliterate